¡Sorpréndeme!

बाळूमामाच्या नावानं चांगभलं 19th March Episode | बाळू माझा शिष्य आहे, तो सामान्य नाही

2021-03-20 1 Dailymotion

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत पाटलाने मामा आणि त्यांच्या सेवेकऱ्यांना दिलेल्या त्रासाची मुळे महाराजांसमोर कबुली देतात. तेव्हा महाराज त्यांना बाळूमामांविषयी सांगतात आणि ते सामान्य नाही आहेत असं सांगतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale